AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Yoga Day 2025: ‘योग से होगा..’ या अभिनेत्रींनाही योगासनांची भुरळ ! वय पाहून म्हणाल…

आज, 21 जून रोजी, जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. एखाद्या व्यक्तीचे जीवन पूर्णपणे बदलण्याची क्षमता योगासनांमध्ये आहे. जर तुम्ही नियमितपणे योगासने केली तर तुमचे व्यक्तिमत्वच बदलत नाही तर तुम्हाला आनंदी आणि ताजेतवाने देखील वाटतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी देखील योगासनं रोजच्या आयुष्यात समाविष्ट केली असून त्या लोकांनाही त्यासाठी मोटिव्हेट करत असतात.

| Updated on: Jun 21, 2025 | 8:23 AM
Share
शिल्पा शेट्टी-  योगासनं हा जीवन जगण्याचा एक मार्ग  आहे, असं बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मानते. तिचे स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे, जिथे ती केवळ योगासनांचा सरावच करत नाही तर ती योगासनं शिकवते देखील. वयाच्या 50 व्या वर्षीही शिल्पा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि ही योगासनांचीच कमाल आहे.

1 / 5
दीपिका पडूकोण - बॉलीवुडची नामवंत अभिनेत्री असलेली दीपिका पडूकोण ही तिचा अभिनय, सौंदर्य या प्रमाणेच फिटनेससाठीही नावाजली जाते. फिटनेसच्या बाबतीत ती भल्याभल्यांना मागे टाकते. दीपिका तिचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अनेक योगासनं करत असते. तिला योगासनं खूप आवडतात.

2 / 5
मलायका अरोरा - 51 वर्षांची असूनही मलायका अरोरा आजही अतिशय तरूण  दिसते. मलायका ही फिटनेस फ्रीक असून ती नियमितपणे योग करते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही तिने बरेचदा योगासनं करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. मलायकाचा फिटनेस हा तिच्या चाहत्यांसाठी एक मोटिव्हेशन ठरत आहे.

3 / 5
रकुल प्रीत सिंह - बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या चुलबुली व्यक्तिमत्त्वासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. याशिवाय तिच्या फिटनेससाठीही अनेकजण रकुलचे चाहते आहेत. रकुल अनेकदा सोशल मीडियावर योगासनांचे व्हिडिओ शेअर करते. ती योगासनांमुळे खूप प्रेरित झाली असून अनेकदा तिचा पती जॅकीसोबत योगा व्हिडिओ बनवते.

4 / 5
सेलिना जेटली - एकेकाळी सेलिना जेटलीची बॉलिवूडमध्ये खूप हवा होती, सध्या जरी ती लाईमलाइटपासून दूर असली तरी आजही सेलिना प्रचंड फिट आहे. ती  अतिशय समतोल आयुष्य जगते.सेलिना बऱ्याचदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर योगासनांचे व्हिडीओ शेअर करत असते.

5 / 5
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.