AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरी नगर परिषदेची प्रतिष्ठेची निवडणूक, मंत्री उदय सामंतांकडून आतापासूनच तयारी सुरु

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम आत्तापासून वाजू लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून रत्नागिरी नगरपरिषदेची ओळख आहे. आणि याच नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे धरतीवरती शिवसेना बॅनर बाजी सुरू झालीय.

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 22, 2021 | 3:18 PM
Share
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम आत्तापासून वाजू लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून रत्नागिरी नगरपरिषदेची ओळख आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम आत्तापासून वाजू लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून रत्नागिरी नगरपरिषदेची ओळख आहे.

1 / 4
याच नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे धरतीवरती शिवसेना बॅनर बाजी सुरू झालीय. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरीचा मतदारसंघ. याच मतदारसंघातील रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक उदय समंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

2 / 4
त्याचमुळे सध्या उदय सामंत यांनी शहरात केलेल्या विकास कामांचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रत्येक वाॅर्डच्या तोंडावर हे बॅनर्स पहायला मिळतायत.

त्याचमुळे सध्या उदय सामंत यांनी शहरात केलेल्या विकास कामांचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रत्येक वाॅर्डच्या तोंडावर हे बॅनर्स पहायला मिळतायत.

3 / 4
एकीकडे शहरातील खड्ड्यांमुळे, विविध ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असताना अशा बॅनर मुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.

एकीकडे शहरातील खड्ड्यांमुळे, विविध ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असताना अशा बॅनर मुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.

4 / 4
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा