Chanakya Niti : या 4 स्थितीमध्ये निघून जाणेच फायदेशीर, मान-सन्मान दोघांचेही नुकसान होऊ शकते!

आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे. एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे.

Dec 26, 2021 | 8:25 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 26, 2021 | 8:25 AM

आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे.

1 / 5
एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पळून जाण्यास उशीर करू नका.

2 / 5
जर तुमच्यावर शत्रूने अचानक हल्ला केला तर तेथून पळ काढणे तुमच्यासाठी चांगले आहे. कारण अचानक झालेल्या हल्ल्याला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही.

3 / 5
दुष्काळ पडलेल्या ठिकाणी राहण्याचे कोणतेही औचित्य नसते. अशा ठिकाणी राहणे मूर्खपणाचे ठरेल कारण अशा ठिकाणी तुम्ही फार काळ टिकू शकणार नाहीत.

4 / 5
जर एखादा गुन्हेगार किंवा समाजात मान नसलेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही उभी असेल, तर ती जागा ताबडतोब सोडून निघून जा. अशा लोकांजवळ उभं राहिल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें