इतिहासकारांसाठी आश्चर्य असणारी भारतातील प्राचीन मंदिरे, फोटो पाहून नजर हटणार नाही

भारतात प्राचीन मंदिरांची कमतरता नाही. या मंदिरांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही खूप जास्त आहे. काही मंदिरे अशी आहेत की त्यांची रचना ही त्यांची ओळख आहे आणि काही अशी आहेत की त्यांच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. ही मंदिरे त्यांच्या उत्तम कारागिरीसाठी ओळखली जातात.

| Updated on: Oct 16, 2021 | 11:45 AM
विरुपाक्ष मंदिर, कर्नाटक स्मारकांच्या हम्पी समूहाचा एक भाग, विरुपाक्ष मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर 7 व्या शतकात अस्तित्वात आहे. येथील मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे.

विरुपाक्ष मंदिर, कर्नाटक स्मारकांच्या हम्पी समूहाचा एक भाग, विरुपाक्ष मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर 7 व्या शतकात अस्तित्वात आहे. येथील मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे.

1 / 4
कैलास मंदिर, महाराष्ट्र भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक, महाराष्ट्रातील एलोरा येथील कैलास मंदिर आहे. हे मंदिर 8 व्या शतकात बांधले गेले आहे असे म्हटले जाते, हे  मंदिर एका अखंड खडकापासून कोरलेला एक मेगालिथ आहे.  इतिहासकारांसाठी नेहमीच चर्चेत असणारी वास्तु आहे. एलोरा येथील कैलास मंदिरात 16 गुफा आहेत. हे  मंदिर भारतातील उत्कृष्ट आश्चर्यांपैकी एक आहे.

2 / 4
कोणार्क सूर्य मंदिर, ओरिसा 13 व्या शतकातील सूर्य देवाला समर्पित मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर हे एक आश्चर्य आहे. कलिंग आर्किटेक्चरल शैलीत बांधलेले हे मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे, हे सूर्यमंदिर 24 चाकांच्या रथावर विराजमान आहे. हे ओडिशाच्या सर्वात महत्वाच्या प्राचीन स्थळांपैकी एक आहे.

3 / 4
दिलवाडा मंदिर, राजस्थान माउंट आबू मध्ये असणारे दिलवाड़ा जैन मंदिर अतिशय सुंदर आहे.हे सर्वात जुने विमल वसही मंदिर आहे,  हे मंदिर सन 1032 मध्ये बांधले गेले.  मंदिरात केलेल्या कलाकृतीच्या कामांमुळे हे  मंदिर एक आश्चर्य मानले जाते.  हे मंदिर 11 व्या ते 13 व्या शतकात बांधली गेले.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.