AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Isha Negi : ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडच्या जीम लूकची चर्चा, इशा नेगीच्या कॅप्शने वेधून घेतलं सर्वांचं लक्ष!

फोटो शेअर करताना ईशाने, “आयुष्य पूर्णपणे फुलून आले आहे...” असे कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टमध्ये ईशाने ऋषभ पंतचा थेट कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, तिच्या पोस्टनंतर पंतसोबतच्या तिच्या नात्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

| Updated on: Sep 08, 2026 | 10:18 PM
Share
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतची कथित गर्लफ्रेंड ईशा नेगी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ईशाने नुकतेच जिम आऊटफिटमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा फिटनेस लूक आणि स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

1 / 5
फोटो शेअर करताना ईशाने, “आयुष्य पूर्णपणे फुलून आले आहे...” असे कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टमध्ये ईशाने ऋषभ पंतचा थेट कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, तिच्या पोस्टनंतर पंतसोबतच्या तिच्या नात्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

फोटो शेअर करताना ईशाने, “आयुष्य पूर्णपणे फुलून आले आहे...” असे कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टमध्ये ईशाने ऋषभ पंतचा थेट कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, तिच्या पोस्टनंतर पंतसोबतच्या तिच्या नात्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

2 / 5
ईशा सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो आणि लाइफस्टाइलशी संबंधित पोस्ट शेअर करत असते. ऋषभ पंत आणि ईशा नेगी यांचे नाव 2015 सालापासून एकमेकांशी जोडले जाते.  दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे.

3 / 5
जानेवारी 2019 मध्ये पंतने ईशासोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची माहिती सार्वजनिक केली होती. 2022 साली मध्ये झालेल्या गंभीर कार अपघातानंतर ऋषभ पंतला दीर्घकाळ उपचार आणि रिकव्हरीमधून जावे लागले होते.

4 / 5
या कठीण काळात ईशा नेगीने पंतला पाठिंबा दिल्याचे वृत्तही समोर आले होते. पंतच्या पुनरागमनाच्या काळातही ईशाचे नाव त्याच्या जवळच्या व्यक्तींमध्ये घेतले जात होते. आता ईशाच्या नव्या जिम फोटोमुळे पंतसोबतच्या तिच्या नात्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

5 / 5
Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?