AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळण्याआधीच ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी

T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अजून आपल्या अभियानाची सुरुवात केलेली नाही. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. भारत आणि श्रीलंका यंदाच्या विश्वचषकाचे संयुक्त यजमान आहेत.

| Updated on: Feb 10, 2026 | 4:13 PM
Share
Australia vs Ireland : ऑस्ट्रेलियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. पण या सामन्याआधी टीमला मोठा झटका बसला आहे. टीमचा स्फोटक फलंदाज टिम डेविड पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाहीय.  (PC-PTI)

1 / 5
टिम डेविडच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीचा सामना करतोय. तसा तो फिट आहे पण आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्याआधी त्याला रेस्ट देण्याचा प्लान आहे. ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या सामन्यात आपली मजबूत प्लेइंग इलेव्हन उतरवू शकणार नाही.(PC-PTI)

2 / 5
ऑस्ट्रेलियाला आधीच दोन मोठे झटके बसलेत. टीमचे दोन मोठे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जॉश हेझलवूड टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेत. ऑस्ट्रेलियन टीमला त्यांची कमतरता जाणवणार आहे. टिम डेविड पहिला सामना खेळणार नाहीय. (PC-PTI)

3 / 5
टिम डेविडने टी20 इंटरनॅशनलमध्ये 58 डावात 36.2 च्या सरासरीने 1596 धावा केल्या आहेत. टिम डेविडचा स्ट्राइक रेट  170 च्या जवळ आहे. टी20 इंटरनॅशनलमध्ये त्याने एक शतकही झळकावलं आहे.  (PC-PTI)

टिम डेविडने टी20 इंटरनॅशनलमध्ये 58 डावात 36.2 च्या सरासरीने 1596 धावा केल्या आहेत. टिम डेविडचा स्ट्राइक रेट 170 च्या जवळ आहे. टी20 इंटरनॅशनलमध्ये त्याने एक शतकही झळकावलं आहे. (PC-PTI)

4 / 5
T20 वर्ल्ड कप 2026 साठी ऑस्ट्रेलियाई टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेविस हेड, पॅट कमिंस, मार्कस स्टॉयनिस, जॉश हेजलवुड, नाथन एलिस, जेवियर बार्टलेट, मॅथ्यू वेड, कूपर कोनोली, एडम जंपा, मॅट कुन्हेमन, टिम डेविड, कॅमरुन ग्रीन, जॉश इंग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल.(PC-PTI)

5 / 5
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू....
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू.....
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार.