PHOTO | World singles TT Qualifiers | मनिका बत्रा आणि सुतिर्थाची विजयी सुरुवात

दोहा येथे सुरू असलेल्या जागतिक एकेरी पात्रता स्पर्धेच्या महिला एकेरी बाद फेरी -1 मध्ये भारताच्या टेबल टेनिसपटू माणिका बत्रा आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी आपापल्या परीने सामना जिंकला.

  • Updated On - 7:24 am, Tue, 16 March 21 Edited By: Anish Bendre
1/4
world singles tt qualification tournament, manika batra, sutirtha mukherjee, sports, g sathiyan, Tokyo Olympics,
भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि सुतिर्था मुखर्जीने दोहामध्ये सुरु असलेल्या विश्व सिंग्लस क्वालीफिकेशन स्पर्धेत महिला एकेरीच्या बाद फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामना जिंकला आहे. या विजयासह या दोघांनी टोकियो ऑल्मपिकच्या दिशेने आगेकूच केली आहे.
2/4
world singles tt qualification tournament, manika batra, sutirtha mukherjee, sports, g sathiyan, Tokyo Olympics,
कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णकमाई केलेल्या मनिकाने बुल्गिारियाच्या मारिया योवकोवावर 11-5, 11-7, 11-4, 11-0 ने मात केली.
3/4
world singles tt qualification tournament, manika batra, sutirtha mukherjee, sports, g sathiyan, Tokyo Olympics,
सुर्तिथाने इटलीच्या लिसा लुंगचा 11-3, 11-5, 11-7, 12-10 पराभव केला. यादरम्यान अचंता शरत कमल आणि जी साथियानला मेन्स सिंगलच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. साथियानला मिहाई बोबोसिकाने 11-7, 11-6, 11-8, 11-5 ने पराभूत केलं.
4/4
world singles tt qualification tournament, manika batra, sutirtha mukherjee, sports, g sathiyan, Tokyo Olympics,
तर शरतला निएगोल स्तोयानोवकडून 11-9, 6-11, 8-11, 4-11, 11-8, 10-12 पराभव स्वीकारावा लागला.