PHOTO | मोबाईलमधील 20 अॅप्स जे सर्वाधिक बॅटरी संपवतात; जाणून घ्या कोणते ते

हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये बॅकग्राउंड फंक्शन वापरतात आणि नंतर त्याद्वारे तुमची बॅटरी वापरतात आणि या अॅप्समुळे तुमचा फोनही स्लो होतो.

1/6
तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचा नवीन आयफोन किंवा अँड्रॉईड काही दिवसांच्या वापरानंतर स्लो का होतो आणि त्याची बॅटरी वेगाने संपू लागते. याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेले अॅप्स जे तुमची फोनची बॅटरी वेगाने शोषून घेतात. क्लाउड स्टोरेज कंपनी pCloud ने अलीकडेच याबद्दल एक संशोधन केले, ज्यामध्ये त्यांनी 100 सर्वात जास्त वापरल्या गेलेल्या अॅप्सवर संशोधन केले आणि कोणत्या अॅप्समुळे फोनची बॅटरी सर्वात जास्त संपते आणि फोन धीमा होतो हे शोधले.

2/6
PHOTO | मोबाईलमधील 20 अॅप्स जे सर्वाधिक बॅटरी संपवतात; जाणून घ्या कोणते ते
3/6
या अॅप्समध्ये सोशल मीडिया, फार्मसी, हेल्थ-फिटनेस आणि ग्रॉसरी अॅप्सचा समावेश आहे. सर्वात जास्त बॅटरी वापरणाऱ्या 20 अॅप्समध्ये फिटबिट अव्वल आहे. हे फिटनेस बँड अॅप 16 पैकी 14 बॅकग्राउंड फंक्शन्स वापरते ज्यापैकी चारला सर्वाधिक मागणी आहेत आणि त्यात कॅमेरा, लोकेशन, मायक्रोफोन आणि वाय-फाय फंक्शन्स समाविष्ट आहेत.

4/6
यानंतर व्हेरिझॉन(Verizon) दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या मदतीने आपण आपले वेरिझॉन बिल भरू शकता. हे अॅप उबर(Uber), स्काईप(Skype) किंवा फेसबुक(Facebook) पेक्षा जास्त बॅटरी वापरते. यासह, टिंडर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट इत्यादी अॅप्स या सूचीमध्ये समाविष्ट आहेत.

5/6
हे आहेत 20 सर्वाधिक बॅटरी ड्रेन करणारे अॅप्स यामध्ये Fitbit, Verizon, Uber, Skype, Facebook, Airbnb, BIGO LIVE, Instagram, Tinder, Bumble, Snapchat, WhatsApp, Zoom, YouTube, Booking.com, Amazon, Telegram, Grindr, Likee आणि LinkedIn अॅप समाविष्ट आहे.

6/6
यासह, pCloud ने 50 सर्वात जास्त बॅटरी ड्रॅनिंग अॅप्सचा उल्लेख केला आहे ज्यात मॅकडोनाल्ड(McDonald), रेडडिट(Reddit), नेटफ्लिक्स(Netflix), टिकटॉक(TikTok) आणि डुओलिंगो(Duolingo) सारख्या अॅप्सचा समावेश आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI