Pakistan Seeks Aid From China : सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी

Pakistan Seeks Aid From China : सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी

| Updated on: Apr 28, 2025 | 10:31 PM

Pahalgam terror attack aftermath : पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पाऊल उचलले आहेत. त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. आता पाकिस्तानने चीनकडे मोठी मागणी केली आहे.

पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पाऊल उचलले आहेत. त्यामुळे दोन्ही देशात तणाव वाढला आहे. सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे 1.4 बिलियन डॉलर मागितले आहेत. भारताने दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधु जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय पाकिस्तानच्या विरोधात घेतले आहेत, त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. त्यानंतर भारताला कमीपणा दाखवण्यासाठी पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देखील देण्यात येत आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानने चीनकडून 1.4 बिलियन डॉलर मागितले असल्याचं समोर आलं आहे.

Published on: Apr 28, 2025 04:44 PM