Ajit Pawar | महाराष्ट्रात कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार : अजित पवार
AJIT PAWAR

Ajit Pawar | महाराष्ट्रात कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार : अजित पवार

| Updated on: Apr 24, 2021 | 8:29 PM

Ajit Pawar Live | महाराष्ट्रात कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार : अजित पवार

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या रोज वाढते आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या एक मेपासून राज्यात 18 वर्षापर्यंत वय असणाऱ्या सर्वांना कोरोना प्रतिबंबधात्मक लस देण्यात येणार आहे. याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणासाठी जागतिक पातळीवर एक टेंडर काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच लसीकरण मोठ्या वेगात पार पाडणार, असेही ते म्हणाले.

Published on: Apr 24, 2021 08:28 PM