Amravati : घराची भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू, तीन जण जखमी

Amravati : घराची भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू, तीन जण जखमी

| Updated on: Jul 19, 2022 | 10:11 AM

अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील फुगावमधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. पावसामुळे घराची भित कोसळली. या दुर्दैवी घटनेत भिंतीखाली दबून आई आणि मुलीचा मृत्यू झाला आहे.

अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील फुगावमधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. पावसामुळे घराची भित कोसळली. या दुर्दैवी घटनेत भिंतीखाली दबून आई आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायल वऱ्हाडे आणि चंदा वऱ्हाडे असं या घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत.