Special Report | एसटीच्या विलीनीकरणावरुन अनिल परब VS गुणरत्न सदावर्ते, दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

Special Report | एसटीच्या विलीनीकरणावरुन अनिल परब VS गुणरत्न सदावर्ते, दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 8:48 PM

एसटीच्या विलीनीकरणावरून गुणरत्न सदावर्ते विरुद्ध परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात जोरदार समाना रंगलाय. सदावर्ते विलीकरणावर ठाम आहेत तर अनिल परब समितीच्या अहवालावर ठाम आहे. जो कुणी नेता संपाची जाबाबदारी घेतो आहे त्याने कामगारांच्या नुकसानाचीही जबाबदारी घेतली पाहिजे असं विधान अनिल परब यांनी केलं आहे.

एसटीच्या विलीनीकरणावरून गुणरत्न सदावर्ते विरुद्ध परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात जोरदार समाना रंगलाय. सदावर्ते विलीकरणावर ठाम आहेत तर अनिल परब समितीच्या अहवालावर ठाम आहे. जो कुणी नेता संपाची जाबाबदारी घेतो आहे त्याने कामगारांच्या नुकसानाचीही जबाबदारी घेतली पाहिजे असं विधान अनिल परब यांनी केलं आहे, तर सदावर्ते विलीनीकरणावर ठाम आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संप सोडल्यानंतर सदावर्ते यांनी संपाचं नेतृत्व स्वीकारलंय. तर तुम्ही जाहगीरदार नाहीत, अशा शब्दात सदावर्ते यांनी परबांवर पलटवार केला आहे.