वैद्यकीय शिक्षण घेणारी नांदेडची अंकिता बोडके चर्चेत
अवघी तीन फूट उंची असतानाही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नांदेडच्या (Nanded) अंकिता बोडके (Ankita Bodke ) ही मुलगी सध्या चांगलीच चर्चत आलीय.
मुंबई : अवघी तीन फूट उंची असतानाही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नांदेडच्या (Nanded) अंकिता बोडके (Ankita Bodke ) ही मुलगी सध्या चांगलीच चर्चत आलीय. अंकिता ही नांदेड शहरातील नमस्कार चौक विस्तारित नाथनगर येथील रहिवासी आहे. नीट (NET) परीक्षेत तिने 292 गुन प्राप्त केले आहे. शारीरिक अपंगत्व कोट्यातुन तीने राज्यात सातवा क्रमांक पटकवला आहे अनेक जन आपल्या उंची अभावि हताश राहत असतात . उंची पाहुन लोक काय म्हणतील या विवनचेत राहत असतात मात्र अंकिता ने अश्या गोष्टीना दुर्लक्ष करत सर्वात कमी उंचीची महिला डॉक्टर बनण्याचा बहुमान मिळवला आहे अंकिता हिला mbbs शिक्षनासाठी मुम्बई येथील के एम हॉस्पिटल मध्ये प्रवेश मिळाला आहे.
Published on: Feb 12, 2022 12:19 PM
