Marathi News Videos Bangladesh Retired General Threat Controversial Statement occupation of Northeast if it attacks Pakistan amid pak india tension

Bangladesh : भारत-पाकिस्तानच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ, ईशान्य भारतावर कब्जा…
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, एका निवृत्त बांगलादेशी मेजर जनरलने एक वादग्रस्त विधान केले आहे. बघा काय दिली भारताला धमकी?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, एका निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमानने गरळ ओकल्याचे पाहायला मिळाले आहे. आता पाकिस्नावर भारताने हल्ला केल्यास बांगलादेशाने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा, असं वक्तव्य मेजर जनरल फजलुर रहमान याने केलंय. निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमानने भारताला एक प्रकारे धमकी दिल्याचे पाहायला मिळत आहे. बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमानने वादग्रस्त वक्तव्य करताना भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवण्याचे आवाहन केले आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारशी असलेले त्यांचे जवळचे संबंध पाहता हे विधान चिंतेचा विषय आहे. यामुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे.
Published on: May 01, 2025 12:10 PM
Related Video
यानिक सिन्नरच पुन्हा नंबर 'वन', सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार, नेत्याचा दावा
तेलाच्या किमतीचा भडका; पेट्रोल आणि डिझेलचे जाणून घ्या आजचे दर..
नाइट पबमध्ये अग्नितांडव; भीषण आगीत होरपळून 27 जणांचा मृत्यू
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर