VIDEO : Chandrakant Patil | त्रिपुरावरून महाराष्ट्रात हिंसाचाराला कुणी सुरुवात केली : चंद्रकांत पाटील

VIDEO : Chandrakant Patil | त्रिपुरावरून महाराष्ट्रात हिंसाचाराला कुणी सुरुवात केली : चंद्रकांत पाटील

| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 1:51 PM

राज्यातील महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी भाजप राज्यभर 20 हजार छोट्या सभांचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये मोठं आंदोलन करू, अस चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

राज्याचं गुन्हेगारीकरण झालं आहे. त्यामुळे राज्यभर 20 हजार सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारविरोधात डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी भाजप राज्यभर 20 हजार छोट्या सभांचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये मोठं आंदोलन करू, अस चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.