Breaking | पंकजा मुंडे समर्थक मुंबईत दाखल

Breaking | पंकजा मुंडे समर्थक मुंबईत दाखल

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 9:57 AM

पंकजा मुंडे यांच्या वरळी निवासस्थानी बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर या भागातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या पदाचा राजीनामा दिलेले सर्व पदाधिकारी आज मुंबईत दाखल झाले आहेत. पंकजा ताई जो निर्णय घेतील तो मान्य असेल. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांना का डावलण्यात येत आहे, असा प्रश्न ही समर्थक उपस्थित करत आहेत

पंकजा मुंडे यांच्या वरळी निवासस्थानी बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर या भागातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या पदाचा राजीनामा दिलेले सर्व पदाधिकारी आज मुंबईत दाखल झाले आहेत. पंकजा ताई जो निर्णय घेतील तो मान्य असेल. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांना का डावलण्यात येत आहे, असा प्रश्न ही समर्थक उपस्थित करत आहेत. आमचा पक्ष फक्त मुंडे आहेत अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. फडणवीस अमित शाह यांना भेटून आले. त्यानंतरच प्रीतम ताईंना डावलण्यात आले असंही कार्यकर्तांचं मत आहे. | BJP Leader Pankaja Munde Supporters Came In Mumbai