छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि इतर सर्व उमेदवारांमध्ये राडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि इतर सर्व उमेदवारांमध्ये राडा

भीमराव गवळी | Updated on: Jan 15, 2026 | 10:44 AM

छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि इतर उमेदवारांमध्ये राडा झाला आहे. दोन गटात बाचाबाची सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. ऐन निवडणुकीदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडत आहेत, मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि इतर उमेदवारांमध्ये राडा झाला आहे. दोन गटात बाचाबाची सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. ऐन निवडणुकीदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 15, 2026 10:44 AM