
ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा ब्रेकफास्ट
शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि अपक्ष आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज राज्यसभेचं मतदान असल्याने सर्व आमदार सकाळी लवकरच उठले.
शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि अपक्ष आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज राज्यसभेचं मतदान असल्याने सर्व आमदार सकाळी लवकरच उठले. काहींनी उठल्यावर योगा केला, तर काहींनी व्यायाम केला. तर काहींनी ध्यानधारणा केली. त्यानंतर सर्व आमदार तयार होऊन नाश्याताला एकत्र आले. कुणी मसाला डोसा, कुणी ऑमलेट तर कुणी इडली, डोश्यावर ताव मारला. त्यानंतर काही आमदारांनी मीडियाशी संवादही साधला. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 11.30 वाजेपर्यंत 187 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.
Published on: Jun 10, 2022 1:22 PM
Related Video
गोकुळ गीते विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम; महायुतीला झटका!
जा मग इराणसोबत एकटे लढा.. जगात मोठी खळबळ, युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा
6 6 6 6 6.. अर्जुन तेंडुलकरची कमाल, गोलंदाजांची पिसं काढली
AirDrop ते सिरी...; Apple चे नवीन अपडेट लाँच, iPhone युजर्सची चांदी
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतूनच दणका, H1-B व्हिसाचे थेट..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन