Marathi News Videos CM Eknath Shinde Devendra Fadnavis hutatma din Maharashtra Martyrs Day at hutatma Chowk

हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हुतात्मा चौकात...
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 105 हुतात्म्यांचं स्मरण करण्याचा आजचा हा दिवस. या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन केलं. यावेळी इतर मंत्री आणि अधिकारीही उपस्थित होते. यावेळी हुतात्मा स्मारकाला पुष्प अर्पण करण्यात आलं.
मुस्लीम महिलेसोबत या मुख्यमंत्र्यांची लाजिरवाणी वागणूक...
369 खेळाडूंची जबाबदारी, कोण आहेत ऑक्शनर मल्लिका सागर?
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
तुम्ही ही मोठी चूक करत आहात? आजच व्हा सावधान, आरोग्याच्या..
माझे शरीर सुजले, प्रेग्नेंसी मोठा झटका...;राधिकाचा प्रेग्नेंसीचा अनुभव
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..