CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन

| Updated on: May 13, 2025 | 2:45 PM

Martyred Soldier Sachin Vananje : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाचं फोनवरून सांत्वन करण्यात आलेलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांना फोन केला आहे. नांदेडच्या शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केला आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शहीद वनंजेंच्या कुटुंबाला धीर दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यात आलेलं आहे. ही घटना अतिशय दु:खद आहे. देशासाठी सचिन वनंजे शहीद झाले आहेत. तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे. असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

Published on: May 13, 2025 02:45 PM