Exclusive | लॉकडाऊन नियमांचे पालन करून चक्क कोविड सेेंटरमध्ये विवाहसोहळा

Exclusive | लॉकडाऊन नियमांचे पालन करून चक्क कोविड सेेंटरमध्ये विवाहसोहळा

| Updated on: Jun 07, 2021 | 10:41 PM

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणीमध्ये आमदार निलेश लंके यांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरमध्ये एक विवाह सोहळा पार पडला. उच्चशिक्षित जोडप्यानं लोकांच्या मनातील कोरोनाची भीती घालवण्यासाठी हे धाडसी पाऊल उचललं आहे.