Raigad Flood | रायगडच्या सावित्री नदीला पूर, नदीकाठच्या गावांना धोका

Raigad Flood | रायगडच्या सावित्री नदीला पूर, नदीकाठच्या गावांना धोका

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 8:15 PM

आता पुन्हा महाबळेश्वर, पोलादपूरमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने नदीचं पात्र भरून वाहत आहे, नदीकाठच्या गावांना पुन्हा इशारा देण्यात आला आहे.

महाड : महाडमधील सावित्री नदीचा प्रवाह पुन्हा वाढला आहे, दुपारी पाण्याचा प्रवाह कमी झाला होता. आता पुन्हा महाबळेश्वर, पोलादपूरमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने नदीचं पात्र भरून वाहत आहे, नदीकाठच्या गावांना पुन्हा इशारा देण्यात आला आहे.