Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये फुटपाथवर लावलेल्या बाजारामुळे नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये फुटपाथवर लावलेल्या बाजारामुळे नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 7:13 PM

उल्हासनगर शहरातील नेहरू चौक, जपानी मार्केट परिसरातील फुटपाथवर बाजार भरल्यामुळे नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उल्हासनगर शहरातील नेहरू चौक, जपानी मार्केट परिसरातील फुटपाथवर बाजार भरल्यामुळे नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिका व पोलीस प्रशासन करवाई करीत नसल्याने, आश्चर्य व्यक्त होत असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. (hawkers markets starts at Footpaths in Ulhasnagar, Markets are getting crowded with people for shopping)