
राज्यात उष्णतेची लाट, बदलत्या हवामानाचा मान्सूनला फटका
राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात पुढील दोन दिवस अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे. विदर्भासह संपूर्ण उत्तर भारतातच उष्णतेची लाट पहायला मिळू शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे. विदर्भासाठी शनिवारी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या महाराष्ट्र प्रवेशास देखील अडथळा निर्माण झाला आहे.
Published on: Jun 05, 2022 9:59 AM
Related Video
तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलं
शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सन्स्पेस संपला, मोठी बातमी समोर
आता गरिबांचं कल्याण होणार, रेशन दुकानातील धान्यवाटपासाठी मोठा निर्णय
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
124 मिनिटं 44 सेकंद.. बेल्जियमचा विजय, FIFA इतिहासात उशिरा मारलेला गोल
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...