Special Report | महापुरातील थरकाप उडवणारी दृश्यं

Special Report | महापुरातील थरकाप उडवणारी दृश्यं

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 1:05 AM

देशातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक लोकांना पुराचा सामना करावा लागतोय.

देशातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक लोकांना पुराचा सामना करावा लागतोय. निसर्गाच्या या कहरामुळे लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी दरड कोसळी तर काही ठिकाणी घरांचंही नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे वाळवंटासारख्या भागातील रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलं आहे. निसर्गाच्या या प्रकोपाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !