
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 30 June 2021
राज्यभरात पावसाचा लंपडाव सुरुच असल्याने बळीराजासह सामान्य नागरिकही चिंतेत आहेत. दरम्यान पुढील 6 ते 7 दिवस पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जून महिना संपत आता जुलै महिना जवळपास उजाडला आहे. दरम्यान हवा तसा पाऊस अद्यापही सुरु झाला नसल्याने राज्यभरात बळीराजांसह सामान्य नागरिकही चिंतेत सापडले आहे. एकीकडे कोरोनाचा धोका आणि पावसाचा लंपडाव यात अडकलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र हवामान विभागाने पुढील 6 ते 7 दिवस पावासाचा अंदाज वर्तविला आहे.
Published on: Jun 30, 2021 11:52 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टोमॅटोने केले मालामाल, शेतकऱ्याने चांदीचा टोमॅटो देवाला अर्पण केला
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
52 वर्षं झाली, पण जया यांच्यासाठी अमिताभ यांनी आजवर बनवला नाही चहा
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामपंचायत अधिकारी संघटनांचा मूक मोर्चा
चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात पावसाची हजेरी; पिकांना मिळाले जीवनदान
नाशिकच्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला धुळ्यातून पाठिंबा
मनसेच्या कार्यकर्त्यांचे कळवा रुग्णालयात आंदोलन
पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक फुलांची विक्री जोरात