Special Report | पुण्यात पुन्हा भाजपात वाद?

Special Report | पुण्यात पुन्हा भाजपात वाद?

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 10:17 PM

पुणे महानगर परिवहन मंडळाच्या संचालक पदाच्या राजीनाम्यावरुन आता भाजपातील अंतर्गत वाद चांगलाच उफळला आहे. भाजपातील अंतर्गत वादाचा फायदा घेत राष्ट्रवादीने थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यात आल्यापासून बाहेरुन दोस्ती आतमधून कुस्ती असा फॉर्म्युला राबवत असल्याचा आरोपच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केला आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या आरोप-प्रत्यारोपाच्या या आखाड्याची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Jun 06, 2021 10:16 PM