Breaking | महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना RTPCR चाचणी बंधनकारक

Breaking | महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना RTPCR चाचणी बंधनकारक

| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 1:23 PM

कर्नाटकमध्ये जाणारांसाठी पुन्हा आर टी पी सी आर टेस्टची सक्ती करण्यात आली आहे.  कोगणोळी टोक नाक्यावर वाहने अडवण्यात आली आहे.  बेंगलोरमध्ये आफ्रिकेतून आलेल्या दोघांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह  आल्यानंतर कर्नाटकचं प्रशासन सतर्क झालं आहे. 

कर्नाटकमध्ये जाणारांसाठी पुन्हा आर टी पी सी आर टेस्टची सक्ती करण्यात आली आहे.  कोगणोळी टोक नाक्यावर वाहने अडवण्यात आली आहे.  बेंगलोरमध्ये आफ्रिकेतून आलेल्या दोघांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह  आल्यानंतर कर्नाटकचं प्रशासन सतर्क झालं आहे.  मात्र, कर्नाटक सरकारनं अचानक आरटीपीसीआरची सक्ती केल्यानं प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक प्रवासी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल नसल्यानं अडकून पडले आहेत.