MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 24 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 24 July 2021

| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 8:42 AM

खडकवासला धरणातून शुक्रवारी पाण्याच्या विसर्गाचा वेग वाढवल्याने डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. रात्री 24 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते.

खडकवासला धरणातून शुक्रवारी पाण्याच्या विसर्गाचा वेग वाढवल्याने डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. रात्री 24 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते. मोठ्याप्रमाणात पाणी सोडल्याने शिवणे पूल आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. खडकवासला धरणक्षेत्रात यंदा मुसळधार पाऊस झाला आहे. खडकवासला साखळीतील चारही धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरण पूर्णपणे भरल्याने पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.