सरकारी यंत्रणांचा गैरवापर; देशातील लोकशाही धोक्यात आहे – ममता बॅनर्जी

सरकारी यंत्रणांचा गैरवापर; देशातील लोकशाही धोक्यात आहे – ममता बॅनर्जी

| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 12:58 PM

ममता बॅनर्जी यांचं देशातील गैरभाजपशासित मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, असं ममता बॅनर्जी यांनी या पत्रात नमूद केलंय.

ममता बॅनर्जी यांचं देशातील गैरभाजपशासित मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे, असं ममता बॅनर्जी यांनी या पत्रात नमूद केलंय. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपविरोधात सर्वांनी एकवटलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.