Beed | बीडमध्ये आज मराठा समाजाचा विराट मोर्चा

Beed | बीडमध्ये आज मराठा समाजाचा विराट मोर्चा

| Updated on: Jun 05, 2021 | 8:36 AM

Beed | बीडमध्ये आज मराठा समाजाचा विराट मोर्चा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा (Maratha Morcha) निघणार आहे. बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चाला (Maratha Kranti Morcha) पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चेकऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Published on: Jun 05, 2021 08:36 AM