Maratha Reservation | मराठा आरक्षणाची लढाई आता दिल्लीला, सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर टीका

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची लढाई आता दिल्लीला, ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्रावर टीका

| Updated on: May 31, 2021 | 8:52 AM

मराठा आरक्षणाचा हा प्रश्न दिल्लीतच सुटणार आहे. त्यासाठी आता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याप्रमाणे माहौल निर्माण करावा लागेल. मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडणे गरजेचे आहे, अशी भूमिका शिवसेनेकडून (Shivsena) मांडण्यात आली आहे