Pune | Vasant More यांच्या मुलाला धमकीचं पत्र
वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही धमकी कुणी दिली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी मिळाली आहे. एका कार्यक्रमाच्या दरम्यान अज्ञात इसमाने रुपेश मोरे यांच्या गाडीवर ही चिट्टी ठेवली. “सावध राहा रुपेश” असे या चिठ्ठीत लिहिण्यात आले होते. याप्रकरणी वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही धमकी कुणी दिली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
Published on: Jun 17, 2022 12:29 AM
