Kishori Pednekar | आक्षेपार्ह ट्विट टाकणाऱ्या शिवसैनिकाची हकालपट्टी, किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण

Kishori Pednekar | आक्षेपार्ह ट्विट टाकणाऱ्या शिवसैनिकाची हकालपट्टी, किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 2:42 PM

“ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा त्याच्या हातात मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होतं” असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.