Nagpur Booster Dose : नागपूरमध्ये बुस्टर डोस लसीकरणाला सुरुवात, ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा

| Updated on: Jan 10, 2022 | 11:42 AM

नागपुरात आजपासून बुस्टर डोसची सुरुवात झालीय. फ्रंटलाईन, हेल्थ वर्कर्स आणि 60 वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरीकांना बुस्टर डोस सुरु झालाय. नागपूरातील लसीकरण केंद्रावर आज सकाळपासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.

Follow us on

नागपुरात आजपासून बुस्टर डोसची सुरुवात झालीय. फ्रंटलाईन, हेल्थ वर्कर्स आणि 60 वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरीकांना बुस्टर डोस सुरु झालाय. नागपूरातील लसीकरण केंद्रावर आज सकाळपासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. बुस्टर डोससाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन नोंदणीची सोय करण्यात आलीय. दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले त्यांनाच मिळणार बुस्टर डोज देण्यात येतेय. नागपूर जिल्ह्यात 291 केंद्रांवर कोव्हिशिल्डचा बुस्टर डोस मिळणार आहे. तर, 54 केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या बुस्टर डोसची सोय करण्यात आलीय. बुस्टर डोससाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन नोंदणीची सोय करण्यात आलीय. जिल्ह्यात आतापर्यंत 61 हजार 37 हेल्थ आणि 1 लाख 19 हजार फ्रंटलाईन वर्कर्स ने घेतला लसीचा दुसरा डोस घेतलाय. दुसरा डोज घेऊन नऊ महिने झाले त्यांनाच मिळणार बुस्टर डोस मिळणार आहे.