नागपूरचा गड कोण राखणार? मतदार देणार कौल

नागपूरचा गड कोण राखणार? मतदार देणार कौल

| Updated on: Jan 15, 2026 | 1:17 PM

29 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमधील धरमपेठ या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे.

29 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमधील धरमपेठ या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपुरात गेल्या तीन टर्म पासून भाजपचं वर्चस्व आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने माजी नगरसेवकांना संधी नाकारत तरुणांना संधी दिली आहे. तर नागपूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी निवडणूक होत आहे. त्यामुळे नागपूरचा गड नेमकं कोण राखणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Published on: Jan 15, 2026 01:17 PM