महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबवावे - Nana Patole

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबवावे – Nana Patole

| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 5:59 PM

राज्यभरात काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जनजागरण अभियान पदयात्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले हे कल्याणमध्ये आज पोहचले.

राज्यभरात काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जनजागरण अभियान पदयात्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले हे कल्याणमध्ये आज पोहचले. कल्याणच्या सहजनानंद चौकात महागाई विरोधात आकाशात काळे फुगे सोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, पदाधिकारी संतोष केणे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही यात्रा सहजानंद चौक ते बैलबाजार्पयत गेली.

Published on: Nov 21, 2021 05:58 PM