Narendra Modi | 100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या भेटीला

Narendra Modi | 100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या भेटीला

| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 1:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची भेट घेण्यासाठी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची भेट घेण्यासाठी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले. मोदी आईंना वाढदिवसानिमित्त खास भेट ही देणार आहेत.आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त मोदी पावागढ मंदिरात मां कालिका देवीची पूजाही करणार आहेत. यावेळी मंदिरात मोदींच्या हस्ते ध्वजारोहणही केलं जाईल.वडोदरामध्ये मोदींची एक सभाही होणार आहे. या सभेत मोदी मातृशक्ती योजना आणि पोषण सुधा योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

Published on: Jun 18, 2022 01:32 PM