PM Narendra Modi : मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; 40 मिनिटांत तयारीचा आढावा, पाकिस्तानवर मोठी कारवाई होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक झाली आहे. तब्बल 40 मिनिटं या बैठकीत त्यांच्यात चर्चा झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक झाली आहे. तब्बल 40 मिनिटं या बैठकीत त्यांच्यात चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी काल नौदल प्रमुखांसोबत देखील बैठक घेतली होती. हवाई दलाच्या तयारी संदर्भात त्यांनी यावेळी आढावा घेतला आहे. पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात या बैठकांमध्ये चर्चा झाली आहे.
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला सगळ्या बाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींकडून हवाई दल, नौदलच्या प्रमुखांसोबत बैठका देखील सुरू आहेत.
Published on: May 04, 2025 04:07 PM
