
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय; कृषी कायदे रद्दवरून पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपावर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे.
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. मात्र काही का असेना या निर्णयामुळे आम्हाला आनंद झाला. आता कायदे रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची वाट न पहाता, अध्यादेश काढून तातडीने हे कायदे रद्द करावेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
36 दिवसांनी जामिनावर तुरुगांतून बाहेर आला अन् थेट सेंच्युरी मारली
'मी व्हर्जिन...', सलमान खानच्या 'त्या' वक्तव्याने उडालेली सर्वत्र खळबळ
बांगलादेशचा भारताला मोठा दणका, चीनने केला गेम, भारताच्या सीमेजवळच थेट
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Vande Bharat Express ने गाठला ताशी 180 km चा वेग, कुठे घडली घटना ?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट