
विजेच्या खांबाला धडकून रिक्षाचा अपघात; रिक्षाचालक जखमी
अंबरनाथमध्ये भररस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून, रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई – अंबरनाथमध्ये भररस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून, रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान यापूर्वी देखील इथे अशाचप्रकारे अनेक अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
Published on: Nov 19, 2021 09:04 PM
लायटरने धूप पेटवावा की नाही? अनिरुद्धाचार्य यांनी सांगितले उत्तर
सनरूफ कार हव्यात का? ‘या’ 4 कार जबरदस्त, जाणून घ्या
धुरंधरच्या आधी अक्षयने 'या'5 चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारलीये
भारतातील असं एक गाव जिथे महिला कपडेच घालत नाहीत, कारण खूपच धक्कादायक
हे 5 संकेत सांगतात तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय!
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?