Aurangabad | औरंगाबादेत तरुणीने रिक्षातून उडी मारल्याचे प्रकरणी रिक्षा चालक अटकेत

| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 4:00 PM

औरंगाबादमध्ये भर दिवसा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका रिक्षाचलाका अटक करण्यात आली आहे. आज (शनिवारी) शहरातील मोंढा नाका परिसरातून मुलीचे अपहरण करत रिक्षाचालकाने तिच्यासोबत छेडछाड केली होती. औरंगाबादमधील जिंसी पोलीस आणि क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे औरंगाबमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आनंद पहुळकर असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. 

Published on: Aug 29, 2021 04:00 PM