युक्रेनच्या इरपीनवर रशियाचा मिसाईल हल्ला

युक्रेनच्या इरपीनवर रशियाचा मिसाईल हल्ला

| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 10:58 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच असून या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये रशियाने युक्रेनवर पाचशेहून अधिक मिसाईल हल्ले केले आहेत. आज पुन्हा एकदा रशियाने युक्रेनच्या इरपीन शहरावर मिसाईल हल्ला केला.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच असून या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये रशियाने युक्रेनवर पाचशेहून अधिक मिसाईल हल्ले केले आहेत. आज पुन्हा एकदा रशियाने युक्रेनच्या इरपीन शहरावर मिसाईल हल्ला केला. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध बंद करावे यासाठी आंतराष्ट्रीय दबाव निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर कठोर निर्बंध घातले आहेत.