
शहाजीबापू पाटील आणि सुजय विखे पाटील यांची गळाभेट
शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. पाहा व्हीडिओ...
शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. गडाख-घुले विवाहसोहळ्या दरम्यान या दोन नेत्यांची भेट झाली. तेव्हा या दोघांनी गळाभेट घेतली. यावेळी दोघांमधील हास्यविनोदांमुळे उपस्थितही खळखळून हसले. सुजय विखे पाटील यांना भेटून आनंद झाला, असं शहाजीबापू पाटील यावेळी म्हणाले.
Published on: Jan 22, 2023 02:56 PM
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
Jalna : मंगेश साबळे यांचं तहसीलदारासमोर अर्धनग्न होत आंदोलन, कारण काय?
Video : अंबादास दानवे-चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, चर्चेला उधाण, कारण काय?
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : बंद लिफाफे घेऊन मनसेचे प्रमुख नेते शिवतीर्थवर
राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली अस्वलाने पिलाला दिला जन्म