
शिखर बँक घोटाळा प्रकरणी आज सुनावणी
शिखर बँक घोटाळा प्रकरणी आज सुनावणी
शिखर बँक घोटाळा प्रकरणी (Shikhar Bank Scam Case) आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. आधी सी-समरी रिपोर्ट रद्द करा आणि मग नव्याने तपास करा, अशी मागणी माणिक जाधव आणि इतर याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यावर आज सुनावणी आहे. सुनावणीदरम्यान काय निकाल समोर येणार हे पाहणं महत्वाचं असेल. त्यामुळे अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळतो की त्यांच्या अडचणी वाढतात हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Dec 03, 2022 11:10 AM
आई-वडील मजूरीसाठी जाताच 10 वर्षांच्या मुलीने स्वत:ला संपवले
1 कोटींचे बक्षीस असलेला माओवादी म्होरक्या 11 जणांसह शरण, ऑपरेशन यशस्वी
रोहित-विराटला वेगळ्या पद्धतीने वागवा, माजी खेळाडूचा बीसीसीआयला संदेश
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
iphone 17 वर बम्पर डिस्काऊंट, आता मिळणार फक्त...भन्नाट ऑफर काय?
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
स्ट्रॉंग रूमवर कडेकोट बंदोबस्त, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
४ महिलांची देहव्यापारातून सुटका; ५ आरोपींना अटक
उच्च जातीचे नाव काय? जि. प. शिष्यवृत्ती सराव परीक्षेत वादग्रस्त प्रश्न!
सप्तश्रृंगी गड रस्ता कामात दिरंगाई; अपघातांनी संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
आमदार भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट