
‘ठाकरे संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता उफाळून येते, शत्रूला अधिक घातक ठरतात’
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा, यामधील अंतर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही.
ठाकरे घराण्यातील लोक संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता अधिक उफाळून येते. ते शत्रूला अधिक घातक ठरतात, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा, यामधील अंतर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही. चुका करणाऱ्य़ा राजाला सत्य, परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Shivsena Saamana rokhthok MP Sanjay takes a dig at BJP)
Related Video
वडिलांच्या अंत्यविधीला मुलगा हजर नसणार? इराणच्या सुप्रीम लीडरना भीती ?
दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय, इंग्लंडला किती धावांवर रोखणार?
भारत श्रीलंका यांच्यात दुसरी औपचारिक कसोटी, पहिल्या दिवशी असं घडलं
पोलिस हे सरकारचे नव्हे तर जनतेचे सेवक, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे
FIFA 2026: जयस्वालचा कोणत्या संघाला पाठिंबा? व्हिडीओ शेअर करत सांगितलं
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...