Mumbai | 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 2:15 PM

हे अधिकारी इतके पॉवरफूल्ल झाले होते की, कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. `प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.