OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; आरोप-प्रत्यारोप?

OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; आरोप-प्रत्यारोप?

| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 6:16 AM

आघाडीच्या नेत्यांनीही ओबीसी आरक्षणाला केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. याच आरोप-प्रत्यारोपांवरील हा खास रिपोर्ट.

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झालाय. राज्यभरात भाजपने रस्त्यावर येत आघाडी सरकारवर आरोपांचा मारा केला. दुसरीकडे आघाडीच्या नेत्यांनीही ओबीसी आरक्षणाला केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. याच आरोप-प्रत्यारोपांवरील हा खास रिपोर्ट. | Special report on OBC reservation and BJP protest

Published on: Jun 26, 2021 11:40 PM