Special Report | यूपीमध्ये ‘जिन्ना’च्या एन्ट्रीनं राजकीय वातावरण तापलं

Special Report | यूपीमध्ये ‘जिन्ना’च्या एन्ट्रीनं राजकीय वातावरण तापलं

| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 11:10 PM

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येथील निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे येथे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

मुंबई : पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येथील निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे येथे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. पाहा स्पेशल रिपोर्ट..