Special Report | महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचं काऊंटडाऊन ?

| Updated on: Jun 20, 2021 | 9:50 PM

दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. दरम्यान, काही वृत्तपत्रांनी महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र टास्क फोर्सने या वृत्ताचं खंडन केलंय. दरम्यान हा डेल्टा व्हेरिएंट काय आहे?

Follow us on

महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. दरम्यान, काही वृत्तपत्रांनी महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र टास्क फोर्सने या वृत्ताचं खंडन केलंय. दरम्यान हा डेल्टा व्हेरिएंट काय आहे? त्याची एवढी धास्ती का घेतली जात आहे? याचं उत्तर देणारा हा खास रिपोर्ट